या नागरिकांना मिळणार आता मोफत घर; सरकारचा मोठा निर्णय
आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की आपलं स्वतःचं घर असावं. आपलं घर असेल, तर आपण सुरक्षित आणि आनंदी राहू शकतो. पण घर बांधण्यासाठी खूप पैसे लागतात, आणि हेच एक मोठं अडथळा असतो. सरकारची खास योजना – घर मिळवण्यासाठी मदत ही अडचण लक्षात घेऊन सरकारने एक खास योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री आवास योजना. … Read more