शेतकऱ्यांना मिळणार पाईपलाईन घेण्यासाठी 100% अनुदान; असा करा अर्ज
शेती करताना पाणी खूप गरजेचं असतं. पण पाऊस वेळेवर आणि पुरेसा न झाल्यास शेतकऱ्यांना खूप त्रास होतो. पाण्याअभावी पिकं सुकतात आणि नुकसान होतं. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने ‘मोफत पाइपलाइन योजना 2025’ सुरू केली आहे. या योजनेमध्ये सरकार शेतकऱ्यांना पाइप बसवण्यासाठी पैसे देते, म्हणजेच अनुदान देते. यामुळे शेतकऱ्यांना पाणी शेतापर्यंत आणणे सोपे होईल. ही योजना … Read more