या’ दिवशी खात्यात येणार ₹1500 – लाडकी बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी!
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ या योजनेमुळे अनेक बहिणींना दरमहा आर्थिक मदत मिळते. या योजनेतून आतापर्यंत 11 वेळा पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता सगळ्याजणी जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होत्या. शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. 30 जून 2025 रोजी या योजनेला एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळे … Read more