आजच घ्या सोनं! सोन्याचा दर ₹95,730 प्रति 10 ग्रॅम – खरेदीसाठी सुवर्णसंधी
भारतात सोनं फक्त दागिने घालण्यासाठी वापरलं जात नाही, तर ते एक सुरक्षित बचत मानली जाते. लग्न असेल, सण असेल किंवा काही खास दिवस, आपल्याकडे सोनं खरेदी करणं ही एक परंपरा आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमती सतत वाढत होत्या. त्यामुळे लोकं थोडं चिंतेत होते. आता मात्र एक छान बातमी आली आहे – सोन्याच्या किमती … Read more