1880 पासून चे जमिनीचे सातबारे व खाते पहा आता एका क्लिक वर
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाणी पोहोचवण्यासाठी पाईप खरेदीसाठी पैसे (अनुदान) दिले जातील. सरकार या पाईपसाठी ५०% पैसे देणार आहे. म्हणजे अर्धे पैसे सरकारकडून आणि उरलेले शेतकऱ्यांनी द्यायचे. ही योजना “राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान” या मोठ्या योजनेखाली चालवली जाते. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे काम सोपे होईल आणि … Read more