महाराष्ट्रात गोठा बांधण्यासाठी मिळणार 77,188 रूपये अनुदान – पात्रता व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
महाराष्ट्र सरकारनं एक नवी योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे गोठा बांधकाम अनुदान योजना. ही योजना खास दूध देणाऱ्या जनावरांसाठी आहे. ज्यांच्याकडे गाय किंवा म्हैस आहेत, अशा शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी 77,188 रुपये सरकारकडून मिळणार आहे गोठा म्हणजे जनावरांना राहण्यासाठी बांधलेली जागा. जसं आपल्याला घर लागतं, तसं जनावरांनाही थंडी, पाऊस आणि ऊन यापासून वाचण्यासाठी … Read more