लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती रुपये मिळाले? तुमच्या खात्यात किती रुपये जमा झाले? पहा यादीत नाव
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खास योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देत आहे. ही योजना महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता ही योजना जुलै महिन्यापासून सुरू झाली आहे. आतापर्यंत 9 महिन्यांचे पैसे महिलांच्या बँक खात्यात टाकले गेले आहेत. आता एप्रिल महिन्याचा … Read more